Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मालवणच्या साहित्यिका वैशाली पंडित यांचा सत्कार.

मालवणच्या साहित्यिका वैशाली पंडित यांचा सत्कार.

ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम.

मालवण | प्रतिनिधी : ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली पंडित यांच्या कथा अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर जंजीरकर यांनी वैशाली पंडित यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर संघटनेच्या सदस्य सौ. वृंदा थोरात यांनी वैशाली पंडित यांचा परीचय करून दिला.

वैशाली पंडित यांनी ज्येष्ठत्वाची पार्श्वभूमी असणा-या दोन संवाद कथा, दुधावरची साय ही भावकथा तर कोरोना एक स्वप्नरंजन हा धमाल लेख सादर केला. 'देहशतवाद' या लेखाने उपस्थित हेलावले. या कार्यक्रमात उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या नंतर संस्थेच्या सचिव श्रीमती अनिता भागवत यांच्या हस्ते वैशाली पंडित यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

rapan bottom