Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश

निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हाती घेतला धनुष्यबाण

मालवण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील भव्य मेळाव्यात शिवसेना पक्षात प्रवेश केला. हाती भगवा घेऊन तो उंचावताना धनुष्यबाण हाती घेतला.



महायुती महा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, शिवसेना नेते किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, पक्ष निरीक्षक दीपक वेतकर, बाळा चिंदरकर, शिवसेना संघटक रुपेश पावसकर, जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, उपाध्यक्ष निलम शिंदे, प्रवक्ते रत्नाकर जोशी, मिलिंद कुलकर्णी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा पदाधिकारी राजु राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, आनंद शिरवललर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, पंकज सादये, राजु परुळेकर, संदीप कुरतडकर, अस्मिता बांदेकर, दीपक नारकर, मंगेश गांवकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गांवकर, महेश राणे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, किसन मांजरेकर, विश्वास गांवकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, हर्षद पारकर भाजपा यांसह भाजपा, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

rapan bottom