Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवणच्या इशांत वेंगुर्लेकर, लौकिक तळवडेकर, पावनी मालणकर यांची राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

मालवणच्या इशांत वेंगुर्लेकर, लौकिक तळवडेकर, पावनी मालणकर यांची राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

मालवण : डेरवण येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मध्ये इ.८वी मध्ये शिकत असलेल्या कु. इशान्त वेंगुर्लेकर याची १७ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटामध्ये, टोपीवाला हायस्कूल मध्येच इ.१२ वी मध्ये शिकत असलेली कु.पावनी मालणकर हिची १९ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये आणि जय गणेश इंग्लिश स्कूल मालवणमध्ये इ.८वी. मध्ये शिकत असलेला लौकिक तळवडेकर याची १४ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटामध्ये राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे तिघेही दि.२३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

डेरवण येथे झालेल्या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या सांघिक गटामध्ये जय गणेश इंग्लिश स्कूल मालवणचा लौकिक तळवडेकर, योगेश परुळेकर, प्रज्वल नामनाईक, दीक्षांत शिवापूरकर यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षाखालील गटात जय गणेश इंग्लिश स्कूलच्या कु.वर्षा परुळेकर,कु.आर्या दिघे,कु.प्राची चव्हाण,कु.श्रिया नरे,कु.दिया पराडकर यांचा संघ उपविजयी ठरला. या यशाबद्दल सहभागी आणि यशस्वी स्पर्धक आणि प्रशिक्षक चंद्रकांत साळवे यांचे सर्वांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.

ruchira top