Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल

मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईड पट्टीचे काम सुरु

मालवण : उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची दखल मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घेतली आहे. मालवण नगरपरिषद समोरील मालवण कसाल मुख्य रस्त्याची साईड पट्टी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जनहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे हे काम हाती घेतल्याबद्दल दीपक पाटकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या रस्त्याची साईड पट्टी पूर्णपणे उखडून गेल्याने याठिकाणी अपघात घडत होते. सायकलवरून जाणारी शाळकरी मुले पडून त्यांना दुखपत झाली होती. याचा विचार करता उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयाचे लक्ष वेधत साईड पट्टी करून रस्ता सुस्थितीत करावी अशी मागणी केली होती. याची दखल घेत बांधकाम विभागाने कामास सुरुवात केली आहे. याबाबत दीपक पाटकर यांनी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजित पाटील यांचे आभार मानले आहेत.

खासदार नारायण राणे साहेब यांची शिकवण आहे, जनहिताची कामे तातडीने आणि प्राधान्याने केली पाहिजेत. त्यानुसार आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मालवण शहराच्या विकासासाठी व जनसेवेसाठी कटिबद्द असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.

rapan bottom