Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

Bjp | रामगड सरपंच शुभम विष्णू मटकर यांचा भाजप मध्ये प्रवेश

Bjp | रामगड सरपंच शुभम विष्णू मटकर यांचा भाजप मध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

उबाठा गटाला भाजपाचा धक्का

मालवण : मालवण तालुक्यातील रामगड सरपंच शुभम विष्णू मटकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल परब, मालवण तालुकध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

उबाठाला सोडचिठ्ठी देत सरपंच शुभम मटकर यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतले. दरम्यान, रामगड गावाच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी सरपंच शुभम मटकर यांना यावेळी दिले.

यावेळी सरपंच शुभम मटकर यांच्यासोबत सुधीर मिठबावंकर, अनंत कामतेकर, मोहन घाडीगावंकर, दिनेश कामतेकर, रविंद्र कामतेकर, धाकु मेस्त्री, आरती कामतेकर, वैभवी मालोंडकर, संगीता मिठबावंकर, अंकिता वाघ, अक्षता मेस्त्री, लक्ष्मी मेस्त्री, चिन्मय कामतेकर, वैभव तारकर, विश्वेश पराडकर, अविकेश वाघ आदींनी प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता हा प्रवेश महत्वाचा ठरणार आहे.

rapan bottom