मालवण : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव चा जत्रोत्सव (दहिकाला) 13 नोव्हेंबर 2025 साजरा होत आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देवचा 13 नोव्हेंबर रोजी जत्रोत्सव