Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 48 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 48 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर

कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती जपणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेने सन 1978 पासून प्रवासाला सुरुवात केली, सर्वोत्तमतेचा ध्यास घेत वेगळेपणाची कास धरत गेली 47 वर्ष न थांबता अविरतपणे ही चळवळ चालू ठेवली आहे.

स्पर्धेचे यंदाचे हे 48 वे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी काही मोजक्या स्पर्धेतील ही स्पर्धा आहे. संस्थेच्या या स्पर्धेमुळे कणकवलीतील जाणकार रसिक प्रेक्षकांना सर्वोत्तम प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध होते.

शालेय व खुल्या असे दोन गटांमध्ये घेण्यात येणारी ही एकमेव स्पर्धा असून या स्पर्धेतील खुल्या गटासाठी प्रवेश फी रुपये 2000/- तर शालेय गटासाठी प्रवेश फी रुपये 1000 व पूर्ण भरलेला प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर संघांचा स्पर्धेतील प्रवेश निश्चित करण्यात येईल.

स्पर्धेची प्रवेश फी QR CODE द्वारे अदा करण्यात यावी स्पर्धेतील प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 02 डिसेंबर 2025 तर स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह श्री.शरद सावंत यांच्या 9422584054 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा तसेच या चळवळीने उद्दिष्ट पूर्तेकडे वाटचाल करावी यासाठी जास्तीत जास्त संघानी आपला सहभाग या स्पर्धेच्या खुल्या व शालेय गटामध्ये नोंदवून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेने केले आहे.

rapan bottom