Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने 5 दिवसीय संयुक्त योगोपचार शिबीरचे नेरुर येथे आयोजन

पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने 5 दिवसीय संयुक्त योगोपचार शिबीरचे नेरुर येथे आयोजन

कुडाळ : पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने संयुक्त योगोपचार शिबीर चे निशुल्क आयोजन ग्रामपंचायत हॉल नेरूर चव्हाटा येथे करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या शिबिराचा आज शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सोशल मिडिया जिल्हा सहप्रभारी योगेश येरम, महिला महामंत्री श्रेया बांदेकर, डॉ. प्रशांत परब, योगेश गवंडे, संजय कोरगावकर, दिप्ती ठाकूर, निशा कडावलकर, जी. डी. सावंत, प्रमोदजी नाईक आदी पतंजलि योगशिक्षक उपस्थित होते. या शिबारासाठी विशेष सहकार्य सौ. रचना नेरुरकर तसेच श्री मंजुनाथजी फडके यांचे लाभले.

5 नोव्हेंबर पर्यत सकाळी 6 ते 7.30 वाजेपर्यंत शिबीर सुरु राहणार आहे. तरी ग्रामस्थानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी योगशिक्षक डॉ. प्रशांत परब यांनी ओंकार मंत्र नंतर गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, संघटन मंत्राने सुरुवात केली. त्यानंतर योगशिक्षक डॉ. प्रशांत परब आणि श्रेया बांदेकर यांनी उपस्थितांना वॉर्म अप, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम ध्यान आदी बाबत सादरीकरण व मार्गदर्शन केले. शेवट शांतिपाठ , सिंहासन आणि हास्यासन आदी प्रकार घेण्यात आले. शेवटी डॉ. प्रशांत परब यांनी उपस्थितांचे आभार मानले.

rapan bottom