Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

महावितरण मालवण उपविभाग कार्यालयातील वीज बिल भरणा बंद केंद्र सुरुच राहणार

महावितरण मालवण उपविभाग कार्यालयातील वीज बिल भरणा बंद केंद्र सुरुच राहणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना

भाजपा मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची माहिती

मालवण : महावितरण मालवण उपविभाग कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र काही तांत्रिक कारणामुळे बंद झाल्याने मालवण शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक यांची होणारी गैरसोय विषयी पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या कडे भाजपा मालवण ने लक्ष वेधले असून त्यावर सदर केंद्र सुरु ठेवण्याचा सूचना वीज वितरणास दिल्या. सोमवार 3/11/25 पासून वीज बिल केंद्र सुरु होणार आहे या वीज विषयी अधिकारी श्री म्हेत्रे यांनीही सदर केंद्र सोमवार पासून सुरु होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल तसेच मालवण भाजपा वतीने उपविभागातील सर्व आदरणीय वीज ग्राहकांना कळविण्यात येते की, महावितरण मालवण उपविभाग कार्यालयाच्या आवारात सध्या सुरू असलेले पर्यायी भरणा केंद्राचे ठिकाण चालू होणार असून त्याचबरोर सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था शाखा मालवण (भरड नाका ) S S मोबाईल जवळ (देऊलकर मसालेच्या वर ) , १ ला मजला मालवण याव्यतिरिक्त, ग्राहक खालील डिजिटल माध्यमांचा वापर करून २४/७ केव्हाही आपले वीज बिल भरू शकतात पर्याय क्र. १ - महावितरण मोबाईल ॲप (MSEDCL Mobile App)ॲप डाउनलोड करन ग्राहक क्रमांक (Consumer Number) वापरून नोंदणी करा. बिल पहा आणि त्वरित भरा. यामध्ये मागील बिलांचे तपशील, भरणा पावत्या (Receipts) आणि वीज वापराचा आलेख पाहता येतो पर्याय क्र. २ - महावितरण अधिकृत संकेतस्थळ (Website)संकेतस्थळwww.mahadiscom.inयाद्वारे 'View/Pay Bill' वर क्लिक करा. तुमचा ग्राहक क्रमांक आणि कॅप्चा कोड (Captcha) टाका. बिल तपासा आणि नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पेमेंट करा. मोठा तपशील पाहण्यासाठी आणि अधिकृत व्यवहार करण्यासाठी हे संकेस्थळ सोपे आहे.
पर्याय क्र. ३ - लोकप्रिय ऑनलाइन पेमेंट ॲप्स (उदा. Google Pay, PhonePe, Paytm इ.)*
Google Pay (GPay), PhonePe, Paytm, Amazon Pay किंवा कोणताही BHIM UPI ॲप.
ॲपमध्ये 'Electricity Bill' किंवा 'MSEDCL/Mahavitaran' निवडा. तुमचा ग्राहक क्रमांक (Consumer Number) टाका. बिलाची रक्कम तपासा आणि UPI/बँक खात्याद्वारे पेमेंट करा. आपण रोज वापरत असलेल्या ॲप्समधून त्वरित पेमेंटची सुविधा. जागेवर तात्काळ पावती मिळते डिजिटल पेमेंटचा वापर करा आणि सुरक्षित राहा. असे आवाहन विष्णू मोंडकर तालुका अध्यक्ष भाजपा मालवण यांनी केले आहे .

rapan bottom