Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मालवणात उद्या 'रन फॉर युनिटी' एकता दौड

मालवणात उद्या 'रन फॉर युनिटी' एकता दौड

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मालवण पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आयोजन

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मालवण पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा. देऊळवाडा ते रेवतळे तिठा ते देऊळवाडा अशी भव्य 'रन फॉर युनिटी' एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.

या राष्ट्रीय एकात्मतेच्या जागरणात मालवण पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार आणि पोलीस पाटील सहभागी असणार आहेत. सोबतच विविध सामाजिक संस्था यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यात मालवण पत्रकार समिती, आस्था ग्रुप, रोटरी क्लब, लायन्स क्लब, मातृत्व आधार फाउंडेशन, ग्लोबल रक्तदाते, स्वराज्य संघटना, डॉक्टर फॅटर्निटी क्लब, झुंबा ग्रुप तसेच इतर सेवाभावी संस्था व नागरिक सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सर्व नागरिकांनी पांढरे टी-शर्ट आणि ट्रॅक पँट अशा पेहरावात सहभागी व्हावे. या भव्य 'रन फॉर युनिटी' मध्ये सहभागी होऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. जगताप यांनी केले आहे.

rapan bottom