मालवण : भाजपा मालवण तालुका चिटणीस दीपक सुर्वे यांचा वाढदिवस आचरा येथे भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
▪️अमित खोत | मालवण