वेंगुर्ला : कुडाळ मालवण मतदारसंघ आमदार निलेश नारायण राणे यांचे खंदेसमर्थ वेंगुर्ला तालुक्यातील परूळे आबेगाळी वाडीतील येथील मूळ रहिवासी तसेच राणे प्रतिष्ठाण मुंबई वैद्यकीय सस्थेचे सचिव चंद्रशेखर राणे यांना मुंबई जन पहारा साप्ताहिक मराठी वृत्तपत्र यांच्या माध्यामातून देवमाणूस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत सामाजिक सेवा कार्यात कार्यरत असेलेल्या चंद्रशेखर राणे यांना पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.


