Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

उभादांडा येथील असंख्य उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उभादांडा येथील असंख्य उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालकमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची भावना..

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राणे यांच्या उपस्थितीत उभादांडा येथील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, मनवेल फर्नांडिस, देवेंद्र डिचोलकर, सायमन आल्मेडा, हेमंत गावडे, नामदेव सरमळकर, संजय मळगांवकर यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश करण्यात आला. या प्रवेशामुळे उबाठाला मोठा धक्का बसला आहे. गावच्या विकासासाठी तसेच पालकमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन आम्ही भाजप मध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
या प्रवेश कर्त्यांमध्ये शिवाजी राजाराम पडवळ - माजी सदस्य, जयेश मंगेश नवार, अमित सोनू नाईक, दीपक रामचंद्र काळसेकर, विठोबा रामचंद्र काळसेकर, नवीन विठोबा काळसेकर, प्रसाद काशिनाथ काळसेकर, लक्ष्मीकांत दिगंबर काळसेकर, गुरुनाथ दत्ताराम अणसुरकर, विलास सोनू मेस्त्री,
कैलास गणेश रेडकर, संदीप पांडुरंग कोनाडकर, महादेव पांडुरंग कोनाडकर, उमेश पांडुरंग कोनाडकर, भक्तप्रल्हाद तुकाराम कोनाडकर, आनंद मंगेश अणसुरकर, मनोहर शांताराम अणसुरकर, आकाश गुरुनाथ रेडकर, प्रकाश श्रीधर अणसुरकर, दिलीप सगुण अणसुरकर, शुभम घनश्याम अणसुरकर, थालेश वामन करलकर, रवींद्र जगन्नाथ आजगावकर, घनश्याम शांताराम अणसुरकर, श्रीम. प्रमिला गुरुनाथ कांबळी, प्रविण बाळकृष्ण तांडेल, सीमा साबाजी नवार, भाग्यश्री भालचंद्र नवार, प्रज्योत अशोक कांबळी, अशोक झिलू कांबळी, शंकर न्हानू कांबळी, उमेश दिगंबर कांबळी, यश उमेश कांबळी,नंदकिशोर गुरुनाथ कांबळी,मनोहर यशवंत कांबळी, सलील जगन्नाथ कांबळी, महादेव रघुनाथ तांडेल, उल्हास भाऊ तांडेल, प्रविण बाळकृष्ण तांडेल, प्रसाद फटू शिरोडकर, मितेश प्रसाद शिरोडकर, प्रशांत चंद्रकांत बोवलेकर, संजय चंद्रकांत बोवलेकर, विनायक धोंडू माणगावकर, दामाजी गणेश नवार, ओमकार दामाजी नवार, सचिन रामकृष्ण नवार, महादेव गणेश नवार, भालचंद्र गुंडू नवार, साबाजी गुंडू नवार, हेमंत मधुकर वेंगुर्लेकर, रमेश मधुकर वेंगुर्लेकर यांचा समावेश होता.

rapan bottom