Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

कोळपे जि.प.मतदार संघातील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

कोळपे जि.प.मतदार संघातील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

भाजपात पक्ष प्रवेशांचा धडाका सूरूच

कणकवली ; कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील हेत गावातील उबाठा गटाचे शेकडो कार्यकर्ते यांनी मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या कार्यकर्त्यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट देऊन त्यांच्या कार्य शैलीवर प्रेरित होऊन पक्ष प्रवेश केला.

या कार्यकर्त्यांमध्ये उबाठा सेनेचे भुईबावडा पंचायत समिती मतदार संघाचे निरीक्षक श्रीधर फोंडके, शाखा प्रमुख प्रभाकर राठोड आणि हेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश फोंडके यांचा यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

तसेच गणेश फोंडके,राजेश फोंडके, शिवाजी डांगे, रविंद्रनाथ फोंडके, यशवंत फोंडके, नाना फोंडके, मारुती गुरव, सचिन गुरव, यश गुरव, सौरभ फोंडके, चंद्रकांत फोंडके, गावच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रतीक्षा फोंडके, सत्यवान फोंडके, प्रमिला फोंडके,डांगे, बाबू फोंडके, दीपक फोंडके व अनेक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला आहे.

या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, त्या विभागातील प्रमुख भाजपा पदाधिकारी कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

rapan bottom