Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

कणकवली ओम गणेश येथे, उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात

गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वास

प्रवेश सोहळ्यास पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

कणकवली : तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ओम गणेश, कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य बाळू मोरये, उल्का घाडीगावकर, सादिका हूशेनशा पटेल, उमेश गोडे, रमेश मोडक, रमेश सावंत, सुमुक तारळेकर, नितीन तारळेकर, दिलीप सामंत, भिकाजी घाडीगांवकर आणि उदय घाडीगांवकर यांचा समावेश आहे.

या वेळी गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, राजू पेडणेकर, बुलंद पटेल, बालुल पटेल, अनिल कोचरे, चंद्रकांत परब आणि सर्फराज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रवेशामुळे कणकवली तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी नमूद केले.

rapan bottom