मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर श्री देव नारायण पालखी सोहळा मोठया उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. सर्वच ठिकाणी देवतांच्या पालखीचे आनंद आणि उत्साहात स्वागत झाले. प्रती वर्षा प्रमाणे दांडी येथे भाविकांना दूधकोल्ड्रिंक्स वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपा उपतालुका प्रमुख सनमेश परब, जिल्हा चिटणीस सेजल परब, बंटी पराडकर, बॉनी फर्नांडिस, भूषण आडकर, रोहित आडकर, पूजा आडकर, निकिता आडकर, कांचन हडकर, रामचंद्र कांदळगावकर यांसह अन्य उपस्थित होते.

