Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

अमृत दुर्गोत्सव २०२५ ; दिवाळीत गड किल्ले बनवणे उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

अमृत दुर्गोत्सव २०२५ ; दिवाळीत गड किल्ले बनवणे उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार!

मालवणातुन मोठया संख्येने सहभागी व्हा ; सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांचे आवाहन

मालवण : शासनाच्या अविरत प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या बारा दुर्गांना जागतिक वारसा वास्तू म्हणून वैश्विक दर्जा मिळाला आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने अमृत दुर्गोत्सव २०२५ चे आयोजन केले असून दिवाळी मध्ये मुले व तरुणांनी साकारलेल्या दुर्ग देखाव्याचे छायाचित्र पाठविण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीमध्ये दुर्ग - गड किल्ल्याचे देखावे तयार केलेल्या बाळगोपाळानी व तरुणांनी देखाव्या सोबतचे आपले छायाचित्र दि 22 ऑक्टोबर 2025 पर्यंत व्हाट्सअप क्र. 8390103330 किंवा 9422584641 यावर नाव, पत्ता व माहितीसह पाठवावेत. छायाचित्र पाठविणाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्र्याच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाच्या जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने आयोजित या उपक्रमात जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मालवण मधील स्वराज्य संघटनेच्या सर्वेसर्वा व शिवप्रेमी सौ. शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे.

rapan bottom