Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

रामगड- बेळणे चेकपोस्टवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी

रामगड- बेळणे चेकपोस्टवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी

रामगड सरपंच शुभम मटकर यांच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन

मालवण : रामगड- बेळणे येथील चेकपोस्ट वर सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. अशी मागणी रामगड सरपंच शुभम मटकर, उपसरपंच राजेंद्र जाधव, ग्रा प सदस्य अमित फोंडके यांनी ग्रामपंचायत रामगड च्या वतीने आचरा पोलीस निरीक्षक यांची भेट घेत निवेदन दिले.

कणकवली- आचरा राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिट एंड रन सारखा प्रकार महामार्गावर झाला. मात्र महामार्गावर कुठेही वाहतुकीवर नजर ठेवणारी सीसीटीव्ही यंत्रणा नाही. काही खाजगी दुकानदारांजवळ सीसीटीव्ही असून त्यातून गुन्हेगारांचा शोध घेणं कठीण आहे. त्यामुळेच रामगड- बेळणे येथील चेकपोस्ट वर सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यास गुन्हेगारांचा शोध घेण व त्यांच्यावर जरब बसवणे सोयीचे ठरेल. यासाठी ही यंत्रणा लवकरात लवकर लावण्यातt यावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली. या संदर्भात रामगड सरपंच शुभम मटकर, उपसरपंच राजेंद्र जाधव, ग्रा प सदस्य अमित फोंडके यांनी ग्रामपंचायत रामगड च्या वतीने ही भेट घेतली. आचरा पोलीस निरक्षक श्री पवार यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत. लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी पाठपुरवा करणार असल्याचे सांगितले.

rapan bottom