Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

सिंधुदुर्ग बँक तारकर्ली शाखेच्या वतीने १९ कर्जदारांना वाहनांचे वितरण

सिंधुदुर्ग बँक तारकर्ली शाखेच्या वतीने १९ कर्जदारांना वाहनांचे वितरण

संचालक बाबा परब, शाखा व्यवस्थापक मंदार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तारकर्ली शाखेमार्फत आज शाखेमध्ये १९ कर्जदार सभासदांना वाहनांचे वितरण करण्यात आले. बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सहा चारचाकी, एक रिक्षा आणि बारा दुचाकी या वाहनांचा कर्ज वाटपात समावेश होता. कर्जदार सभासदांना त्यांच्या नवीन वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

बँकेचे संचालक संदीप उर्फ बाबा परब, बँकेचे शाखा व्यवस्थापक मंदार चव्हाण, माजी व्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, बँकेचे कर्मचारी माधव गोसावी, गौरवी तळवडेकर, शिंदे गटाचे उपतालुकप्रमुख विजय चव्हाण, हॉटेल व्यावसायिक नमिता गावकर, तारकर्ली ई सेवा केंद्राचे किरण मिस्त्री यांसह अन्य मान्यवर आणि कर्जदार सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तारकर्ली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom