Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

बास्केट बॉल स्पर्धेत मालवण जय गणेश स्कूल चे यश.

बास्केट बॉल स्पर्धेत मालवण जय गणेश स्कूल चे यश.

प्रथम क्रमांक प्राप्त संघाची सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड.

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत जय गणेश इग्लिश मिडिअम स्कूल, मालवण ने घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत प्रथम आलेल्या सर्व संघाची सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरतून कौतुक केले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अ. शि. दे.टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल ने १४ वर्ष मुलगे, १४ वर्ष मुली आणि १७ वर्ष मुली गटात प्रथम क्रमांक पटकावला.तसेच १७ वर्ष मुलगे या गटात द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत प्रथम आलेल्या सर्व संघाची सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्रशालेच्या विजेत्या संघामध्ये सहभागी खेळाडूं मध्ये १४ वर्ष मुलगे अर्णव हडकर, यश आंबेरकर, भगवान धुरी, रुद्र कांबळी, हर्ष खराडे, सोहम कुमावत, मयंक मयेकर, मंथन दळवी, प्रणव गवंडी, निल धुरी, चिन्मय शेटये व राजहंस जाधव,

१४ वर्ष मुली, केतकी गांवकर, मेघना अर्लागड्डा वैष्णव, पूर्वा खवणेकर, उर्वी गोलतकर, आरुषी देशमुख, रचिता मसुरकर, मधुर्या अर्लागड्डा वैष्णव, तनिष्का गिरकर, गार्गी मेस्त्री व श्रुती गवस,
१७ वर्ष मुली, अनन्या नाईक, श्रीया मयेकर,आस्ना शेख, सारा शारबिद्रे, सानिका साळगावकर, वेदा पाताडे, भक्ती दामले, प्रतिक्षा वर्दम, दिया पराडकर, चाहूल पाटकर, आर्या जानकर व रिया फाटक. हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री पंकज राणे,श्री.निशाकांत पराडकर व बास्केटबॉल प्रशिक्षक श्री. दिनेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वेंगुर्लेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

rapan bottom