Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

महान येथे उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

महान येथे उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

नव्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नियुक्ती

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली माहिती

मालवण : महान येथे उबाठा कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश झाला. यावेळी भाजपा पदाधिकारी नियुक्तीही करण्यात आली. वैभव चव्हाण यांची मालवण तालुका भाजपा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच महान गांव भाजपा बुथ अध्यक्षपदी मुर्तिकार व पेंटर प्रशांत साळुंखे, उपाध्यक्षपदी गणेश चव्हाण, चिटणीस पदी विनोद गावडे, सल्लगार पदी हरीश गावडे, अरुण चव्हाण, विद्याधर नेरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

महानगांव भाजपा कार्येकर्ते व नवीन पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांनी मिळुन महान गावात भाजपा पक्ष वाढीसाठी विकासात्मक कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी मालवण तालुका भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजपा जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सिंधुदुर्ग बॅक संचालक तथा जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, मसुरा जिल्हा परीषद मतदार संघ बंडू गावडे यांसह प्रशांत साळुंखे, रामचंद्र नेरकर, गणेश चव्हाण, चेतन साळसकर, विद्याधर नेरकर, विनोद गावडे, भगवान सावंत, जयेश गावडे, सिद्धार्थ गावडे, शरद गावडे, संदीप गावडे, गणेश चव्हाण, बाळकृष्ण घाडी, सुनील घाडी, गौरव राणे, विलास ठाकूर, जयराम घाडी, शंकर गावडे, गोविंद साळुंखे, रमेश घाडी यांसह अन्य उपस्थित होते.

rapan bottom