Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

सिंधुदुर्गातील ४२ हजार पात्र शेतकऱ्यांना ९० कोटी रुपये पीकविमा नुकसानभरपाई वितरित होण्यास सुरुवात…

सिंधुदुर्गातील ४२ हजार पात्र शेतकऱ्यांना ९० कोटी रुपये पीकविमा नुकसानभरपाई वितरित होण्यास सुरुवात…

पीकविमा नुकसानभरपाई वितरित कारणारा सिंधुदुर्ग राज्यातील पहिला जिल्हा

सिंधुदुर्ग : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. या कार्यक्रमास मंत्री नितेश राणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील जवळपास ४२००० पात्र शेतकऱ्यांना जवळपास रक्कम रु.९० कोटी एवढी विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये आंबा पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी रुपये ८६०००/- तर काजू पिकासाठी अधिकतम प्रती हेक्टरी रुपये ५७६००/- एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात अदा होणार आहे. आज झालेल्या कार्यक्रमात यातील १५ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई वितरित कारणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

rapan bottom