उबाठाला खिंडार ; शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा झंजावात सुरु
शानू वालावलकर | वायंगणी : वायंगणी गावात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उबाठा ला जोरदार धक्का दिला. वायंगणी नळेकर वाडीतील अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश झाला. आमदार निलेश राणे यांच्या विकास पर्वाने प्रेरीत होऊन शिवसेनेत प्रवेश झाला.

यावेळी उपजिल्हा प्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, विभाग प्रमुख संतोष कोदे, सरपंच रुपेश पाटकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, पिंट्या गांवकर, जयप्रकाश परुळेकर, मनोज हडकर, नवनियुक्त शाखा प्रमुख गणेश सावंत, युवा शाखा प्रमुख हर्षद दुखंडे, संजय सावंत, सौ. सोनाली वायंगणकर,सौ.सुलभा सावंत, सौ. अपर्णा देसाई, सौ. वैशाली वायंगणकर,सौ, क्षमा सावंत, सौ. संपदा सावंत, सौ.ऋतुजा राणे, सौ. वनिता राणे,सौ. यशश्री राणे, सौ. दिपिका राणे, श्रीम.सुवासिनी वायंगणकर,श्रीम. विजया गराटे,श्री. एकनाथ वायंगणकर,श्री. अनिल देसाई, श्री. दत्ताराम सावंत, श्री. पांडुरंग सावंत, श्री, रामचंद्र कुणकावळेकर, श्री. विनायक राणे,श्री. सागर राणे, श्री. किरण राणे , श्री.पराग आजगांवकर ,श्री. गुरुनाथ वायंगणकर, श्री. कुणाल राणे, श्री.वैभव जोशी,श्री.संतोष वायंगणकर, श्री. प्रदिप गराठे, श्री. महेंद्र राणे, श्री. शांताराम आजगावकर, श्री. प्रज्योत आजगावकर, श्री. राजेश वायंगणकर, श्री. हेमत वायंगणकर, श्री. शामसुंदर सावंत, श्री. गुंजन राणे, श्री. अमेय सावंत,श्रीम.संगीत आजगावक ,श्री. रुपेश राणे, श्री. संदीप वायंगणकर,श्री राजेंद्र पेडणेकर (भटवाडी),आनंद कांबळी (भटवाडी) यांसह शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत यांनी वायंगणी गाव विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही देत नळेकर वाडीतील ग्रामस्थांची मागणी असलेल्या गणेश घाट, स्वामी समर्थ मठ, वायंगणी तिठा येथे हायमास्ट उभारण्यासाठी तसेच वीज समस्या निवारण्यासाठी लवकरच ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नाशील राहणार असल्याचे सांगितले.

