मालवण : मालवण कुंभारमाठ स्वयंभू वाडी येथील रहिवाशी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी आप्पासाहेब दादा माने (वय 86) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुंभारमाठ माजी उपसरपंच पंढरीनाथ उर्फ बाळा माने यांचे ते वडील होत.

सेवानिवृत्त गटविकास अधिकारी आप्पासाहेब दादा माने यांचे निधन
