Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

श्री देव रामेश्वर मंदिरात सोमवारी पालखी प्रदीक्षणा सोहळा उत्साहात संपन्न

श्री देव रामेश्वर मंदिरात सोमवारी पालखी प्रदीक्षणा सोहळा उत्साहात संपन्न

मंगेश नलावडे | मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरात सोमवार निमित्त आयोजित मंदिर पालखी प्रदीक्षणा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्राम देवतेच्या पालखी सोहळ्याला भाविक-भक्तानी एकच गर्दी केली होती. ग्रामदेवत श्री रामेश्वर देवाचे दर्शन घेत नित्य सोमवारच्या पालखी सोहळ्यात मोठ्या संखेने भाविक सहभागी झाले होते.

मालवण चे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरात दसरोत्सवा पासून पहाटेची काकडा आरती, तसेच नित्य सोमवार व एकादशी दिवशी मंदिर पालख प्रदीक्षणा सोहळा साजरा केला जातो. मालवण देऊळवाडा येथे होणार हा मंदिर पालखी प्रदीक्षणा सोहळा दर सोमवारी होत आसतो सायंकाळी मंदिरात पुराण वाचन झाल्यानंतर ढोल तशाच्या गजरात,पालखीत विराजमान देवताची मंदिर सभोवताली परिक्रमा घालण्यात येते. यावेळी भाविक मोठ्या संख्ये ने सहभागी होतता. तर महिन्याच्या एकादशी दिवशी येथील आदि नारायण मंदिरात ही श्री रामेश्वर देवाची पालखी नेली जाते. याठिकाणी पालखी प्रदीक्षणा करून मग श्री देव रामेश्वर देवालय परिसरात पालखी प्रदीक्षणा केली जाते. हा पालखी उत्सव सोहळा भक्तांच्या अलोट गर्दीत नेत्रदीपक असा क्षण पाहावयास मिळतो.

या पालखी सोहळ्यास ग्रामदैवत श्री रामेश्वर देवस्थान चे सर्व बारापाच मानकरी उपस्थित राहून हा नित्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा कारतता. मंदिरात होणारे विविध धार्मिक सण आनंदोत्सवात साजरे करतात.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom