Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मैत्रेयी बांदेकर प्रथम ; रामचंद्र शिरोडकर द्वितीय तर अंजुषा पिल्लई तृतीय क्रमांक

मैत्रेयी बांदेकर प्रथम ; रामचंद्र शिरोडकर द्वितीय तर अंजुषा पिल्लई तृतीय क्रमांक

मालवण नगर वाचन मंदिर जिल्हास्तरिय कवी शरद साटम स्मृती काव्य स्पर्धा संपन्न

मंगेश नलावडे | मालवण : नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित जिल्हास्तरिय कवी शरद साटम स्मृती काव्य स्पर्धेत मालवणच्या कु. मैत्रेयी बांदेकर हिने प्रथम, दोडामार्गच्या श्री. रामचंद्र शिरोडकर द्वितीय तर कुडाळच्या अंजुषा पिल्लई यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्याना रोख रक्कम आणि भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित जिल्हास्तरिय कवी शरद साटम स्मृती काव्यस्पर्धा शनिवार ११ ऑक्टोबर २०२५ रोजी संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर परिक्षका चारुशीला देऊलकर, अँड.समृध्दी आसोलकर, ग्रंथपाल संजय शिंदे उपस्थित होते. सुरुवातीला ग्रंथपाल संजय शिंदे यांनी मान्यवर परिक्षिकांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर परिक्षिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्री देवी सरस्वती व कवी शरद साटम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.या स्पर्धेला एकुण २७ स्पर्धकांनी उत्स्फुर्त सहभाग घेत प्रतिसाद दिला.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.मैत्रेयी बांदेकर मालवण, व्दितीय क्रमांक श्री. रामचंद्र शिरोडकर - दोडामार्ग, तृतीय क्रमांक अंजुषा पिल्लई - कुडाळ व उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक कु. महेक शेख, उत्तेजनार्थ व्दितीय क्रमांक कु.लाजरी कांदळगावकर यांनी पटकावले. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ७००/-, ५००/-, ३००/- व प्रशस्तीपत्रक देण्यात आली तर उत्तेजनार्थ क्रमांकाना भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक मान्यवर परिक्षिकांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून गौरविण्यात आले. या स्पर्धेला काव्य रसिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स. ग्रंथपाल श्रेया चव्हाण यांनी केले.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom