Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

कांदळगाव | लक्ष्मी पूजन उत्सव समितीच्या वतीने कांदळगाव श्री देव रामेश्वर देवालय परिसर येथे धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम

कांदळगाव | लक्ष्मी पूजन उत्सव समितीच्या वतीने कांदळगाव श्री देव रामेश्वर देवालय परिसर येथे धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम

मालवण : लक्ष्मीपूजन उत्सव समिती, कांदळगाव यांच्या वतीने २० आणि २१ ऑक्टोबर २०२५ रोजी कांदळगाव श्री देव रामेश्वर देवालय परिसर येथे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दि. २० ऑक्टोबर २०२५ रात्रौ ९ वा. स्थानिक कार्यक्रम रेकॉर्ड डान्स, मिमिक्रि व नाट्यछटा, कै.श्रीमती सुषमा रामचंद्र कांदळगांवकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कर्ते, श्री. राजेश रामचंद्र कांदळगांवकर जिल्हा प्रकल्प अधिकारी एमसीइडी सिंधुदुर्ग कडून आकर्षक भेटवस्तू, सौ. करुणा तेजस जळवी सिनिअर व्ही सी तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्याकडून रोख रकमेची पारितोषिके,लक्ष्मीपूजन उत्सव समिती कडून सन्मान चिन्ह, देण्यात येणार आहे.
मंगळवार दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वा. श्री देव रामेश्वर चरणी लघुरुद्र,दुपारी १२ वा महाआरती,दुपारी १२.३० वा. महाप्रसाद,(मा.आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांच्या सौजन्याने), सायं. ५.३० वा. फनी गेम, पुरस्कर्ते : लक्ष्मी पूजन उत्सव समिती, कांदळगाव, रात्रौ ९.३० वा. मराठी चित्रपट, कुर्ला टू वेंगुर्ला, या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मीपूजन उत्सव समिती, कांदळगाव-श्री देव रामेश्वर देवालय विश्वस्त मंडळ,कांदळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom