शानू वालावलकर | मालवण : आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रावण माजी सरपंच प्रशांत परब, अरविंद साटम यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
▪️अमित खोत | मालवण

