Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मालवण तालुक्यात 'महिलांराज'

मालवण तालुक्यात 'महिलांराज'

जिल्हापरिषद सहा पैकी पाच ठिकाणी महिला आरक्षण ; पंचायत समिती बारा पैकी सहा जागा महिला आरक्षित

मालवण : आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य आरक्षण सोडत काढण्यात आली. मालवण पंचायत समिती 12 जागांसाठी मालवण तहसीलदार कार्यालय येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. सहा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हापरिषद आरक्षण सोडत काढण्यात आली. यात मालवण तालुक्यातील सहा जागापैकी पाच जागा महिला आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे मालवण तालुक्यात 'महिलांराज' असेच चित्र आहे.

मालवण पंचायत समिती आरक्षण सोडत मालवण तहसीलदार कार्यालय येथे नियंत्रक अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) शारदा पोवार आणि तहसीलदार वर्षा झालटे यांच्या उपस्थितीत लहान मुलगी श्रीनिका निखिल नागवेकर यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.

मालवण पंचायत समिती आरक्षण सोडत

पेंडूर पंचायत समिती जागा अनुसूचित जाती (महिला) प्रवर्ग, कुंभारमाठ व कोळंब नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला, शिरवंडे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), वराड, पोईप व आडवली-मालडी सर्वसाधारण (खुले) महिला, चिंदर, आचरा, मसुरे-मर्डे, वायरी-भुतनाथ, सुकळवाड पस सर्वसाधारण (खुले) असे आरक्षण जाहीर करण्यात आले.

जिल्हापरिषद मालवण तालुका आरक्षण

सुकळवाड जिप अनुसूचित जाती महिला, आचरा, आडवली-मालडी, मसुरे आणि वायरी-भुतनाथ या चार जागा सर्वसाधारण (खुले) महिला तर पेंडूर सर्वसाधारण (खुले) असे आरक्षण जाहीर करण्यात आले.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom