Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

राणे महाराज मठात जयंती उत्सव व मूर्तीप्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा

राणे महाराज मठात जयंती उत्सव व मूर्तीप्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा

13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंगेश नलावडे | मालवण : मालवण तालुक्यातील वराड कुसरवेवाडी येथील प. पू. श्री. राणे महाराज यांचा ९७ वा जयंती उत्सव व मुर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. १३ ऑक्टोबर ते दि. १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वराड कुसरवेवाडी येथील परमपूज्य राणे महाराज यांच्या मठात साजरा होत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी संपन्न होणार आहे.

सोमवार १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.वा.मूर्ती अभिषेक, सकाळी १० वा.वारकरी हरिपाठ, ओरस मंडळ यांचा हरिपाठ, दुपारी १२. वा.महाआरती, दुपारी १. वा.महाप्रसाद,सायं. ५. वा. रामनाम जप, रात्री ८. वा. महाआरती, रात्री ८.३० वा.श्री देवी घुमडाई प्रासादिक भजनांचे भजन, मंगळवार दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९. वा.भक्ति गीत गायन,सकाळी १०.वा. रामनाम जप, दुपारी १२.वा. महाआरती,दुपारी १. वा. महाप्रसाद, सायं. ५. वा. विठ्ठलदास भजन क्लास कट्टा पंचक्रोशी यांचे भजन, बुवा ज्ञानदेव मेस्त्री व शिष्य वर्ग, सायं. ७. वा. बुवा : अजित गोसावी यांचे सुभाव्य भजन, पखवाज, महेश परब, बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, ९७ वा जयंती उत्सव सोहळा, सकाळी ९.वा.मूर्ती अभिषेक व पादूकापूजन, सकाळी १०.वा. बुवा संदेश सामंत यांचे भक्ति गीत गायन, दुपारी १२. वा.रामनाम जप, दुपारी १२.३० वा.महाआरती,दुपारी १ वा.महाप्रसाद (अखंड चालू),दुपारी २ वा.सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव यांचे भजन, दुपारी ३ वा.प. पू. नामदेव महाराज भक्त मडळी यांचा हरीपाठ व भजनाचा कार्यक्रम, सायं ४ वाजता पालखी सोहळा, (कै. श्री. गुरुनाथ म्हाडगुत कट्टा, यांचे घर ते प. पू. राणे महाराज मठ), सायं. ७ वा.शिवरामेश्वर भजन मंडळ आचरा यांचे भजन, रात्री ८.३० वा.समई नृत्य कालिका देवी महिला समई नृत्य डिगस, ता. कुडाळ, या सर्व कार्यक्रमाचा लाभ भक्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन प.पु. राणे महाराज सेवा ट्रस्ट कुसरवेवाडी, वराड कट्टा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom