खासदार नारायण राणे साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शिफारशी नुसार निधी मंजूर
भाजपा मालवण तालुका सरचिटणीस तथा सुकळवाड जिल्हा परिषद प्रभारी विजय निकम यांनी व्यक्त केले आभार
मालवण : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सुकळवाड विभागामध्ये जिल्हा नियोजन विविध हेड अंतर्गत पहिल्या टप्प्यात 3 कोटी 62 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. आमचे नेते खासदार नारायणराव राणे साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब यांच्या शिफारसीनुसार हा निधी मंजूर झाला. पालकमंत्री नितेश राणे साहेब, खासदार नारायण राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे भाजपा तालुका सरचिटणीस तथा सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघ प्रभारी विजय निकम यांनी आभार व्यक्त केले आहेत.
जिल्हा नियोजन सन २०२५ / २०२६ जि. प. सुकळवाड
जनसुविधा
नांदोस गडकरीवाडा येथील चव्हाण वाडीतील नांदोस गुरामवाडी जोडरस्ता ते महापुरुष मंदिर गणेश तळी रस्ता डांबरीकरण करणे ता.मालवण. १० लाख, वडाचापाट भेरेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, ता. मालवण.१० लाख, डिकवल वायंगवडे मुख्य रस्ता ते तेलीवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, ता. मालवण.७ लाख, मौजे डिकवल मधलीवाडी येथे स्मशानशेड बांधणे, ता. मालवण.५ लाख, माळगाव भास्करवाडी कृष्णा जाधव घर ते संतोष चव्हाण घरापर्यंत जाणारी पायवाट करणे, ता. मालवण.३ लाख, हेदूळ मुख्य रस्ता ते प्राथमिक शाळा गावडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ता. मालवण.१० लाख, हेदूळ माऊली मंदिर ते धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ता. मालवण.१० लाख, गुरामवाड नांदोस जोड रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, ता. मालवण.६ लाख, ग्रामपंचायत तिरवडे ता. मालवण तिरवडे मुख्य रस्ता ते भटवाडी वेशीवाडी ब्राह्मणदेव रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.५ लाख, ग्रामपंचायत नांदोस ता. मालवण ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण करणे ७ लाख,ग्रामपंचायत वायंगवडे ता. मालवण मुख्य रस्ता ते पूर्वस मंदिर कडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.५ लाख, ग्रामपंचायत सुकळवाड ता. मालवण सुकळवाड सावंतवाडी ते राऊळवाडी एस.टी. स्टँड पर्यंत जाणाऱ्या रस्त्यालगत गटार बांधणे.
५ लाख,ग्रामपंचायत हेदूळ ता. मालवण हेदूळ मोर्येवाडी ते गावडेस्थळवाडी मार्गे गवळदेव रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. १० लाख.
ग्रामीण मार्ग
वडाचापाट बौद्धवाडी कुळकरवाडी मोडका आंबा ते पोईप मार्ग ग्रा.मा. १९४ रस्ता | खडीकरण डांबरीकरण करणे, ता. मालवण. १० लाख,चुनवरे चांभारणेवाडी तळेवाडी मार्ग ग्रा.मा. १०३ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, १५ लाख, माळगाव म्हारींर्गेवाडी मार्ग ग्रा.मा. २७२ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, १० लाख, पोईप नाटकुळवाडी ते करमळीवाडी मार्ग ग्रा.मा. १०६ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, ता. मालवण.१० लाख, माळगाव भास्करवाडी रस्ता ग्रा.मा. २७० खडीकरण डांबरीकरण करणे, ता. मालवण.१० लाख,गोळवण धनगरवाडी ग्रा.मा. १९८ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, ता. मालवण. १० लाख,माळगाव मीरवेलवाडी मधलीवाडी रस्ता ग्रा.मा. ३०३ डांबरीकरण करणे ता. मालवण. ५ लाख,डिकवल इ.जि.मा. ४० ते मधलीवाडी मार्ग ग्रा.मा. ३२६ रस्त्यावर सुर्यकांत गावडे घरानजीक (मधलीवाडी) संरक्षक भिंत बांधणे.५ लाख,डिकवल वरची वाडी मार्ग ग्रा.मा. ३२४ रस्त्यावर बाळाजी गावडे घरानजीक संरक्षक ५ लाख भिंत बांधणे.५ लाख, चाफेखोल इंदुलकरवाडी ते हरिजनवाडी रस्ता ग्रा.मा.३०४ डांबरीकरण करणे. ५ लाख.
शाळा बांधकाम
मौजे वडाचापाट मराठी शाळा स्वच्छतागृह बांधणे. ता. मालवण ५ लाख,
शाळा दुरुस्ती ग्रामपंचायत आंबडोस ता. मालवण कदमवाडी प्राथमिक शाळा दुरुस्त करणे.१० लाख
अंगणवाडी ग्रामपंचायत वडाचापाट ता. मालवण नवपाटवाडी अंगणवाडी छप्पर दुरुस्त करणे,३ लाख.
इ.जि.मा. मालवण तालुक्यातील रा.मा.क्र.१८३ पासून चाफेखोल माळगाव मार्ग इ.जि.मा.क्र.३९ किमी ३/०० ते १२०० मध्ये संरक्षण भिंत बांधणे. ता. मालवण.२५ लाख,इ.जि.मा.४० कसाल हेदूळ खोटले वायंगवडे मार्ग गोळवण हद्दीत रस्ता | मजबुतीकरण करणे.१० लाख.
ल.पा. बंधारे ता. मालवण मौजे नांदोस टेंबवाडी येथे वडाचा बंधारा बांधणे. १० लाख.
को.प.बंधारे माळगाव लाटकोंडवाडी बंधारा बांधणे ता. मालवण. २५ लाख,मौजे नांदोस चव्हाणवाडी पश्चिम येथे ओहळावर बंधारा बांधणे. ५ लाख.
MSEB हेदूळ गावडेवाडी येथील ज्ञानेश्वर गावडे येथे विद्युत लाईन स्थलांतरित करणे
१० लाख,डिकवल वरचीवाडी येथे विद्युत ट्रान्सफार्मर बसविणे ता. मालवण १० लाख,
माळगाव गवळीवाडी येथे ट्रान्सफार्मर बसविणे ता. मालवण. १५ लाख, ग्रामपंचायत पोईप ता. मालवण येथे सड्यावर ट्रान्सफार्मर बसविणे.६ लाख,
पर्यटन
चुनवरे तलाव येथे सुशोभीकरण करणे, ता. मालवण ५० लाख,
एकूण ३६२ लाख
▪️अमित खोत | मालवण

