Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरामवाडी, नांदोस, वराड येथील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरामवाडी, नांदोस, वराड येथील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

आ. निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश : प्रवेशकर्ते बाळ महाभोज

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पक्षप्रवेशांचा धमाका सुरूच



मालवण : आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा मालवण उपतालुका प्रमुख गुरामवाडी येथील जिल्हापरिषद माजी सभापती बाळ महाभोज यांसह गुरामवाडी, नांदोस, वराड येथील उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.

आमदार निलेश राणे यांनी गेल्या दहा महिन्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन व गांव विकासाचा दृष्टिकोन ठेवून शिवसेनेत पक्ष करतं असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले. सोबतच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे सातत्याने गावागावातील जनतेच्या संपर्कात  असणारे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे प्रश्न मांडला की तो प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागतो. विकासकामे पुर्ण होतात. याचं कार्य पद्धतीवर प्रेरित होऊन पक्ष प्रवेश करतं असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले.



यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, जिप माजी सभापती संतोष साटविलकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, पेंडूर जिप विभाग प्रमुख राजन माणगांवकर, वराड शिवसेना गांवप्रमुख बबन पांचाळ, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, संतोष पालव, महेश बागवे, सुशांत घाडीगावकर, दिलीप बिरमोळे, वायरी विभागप्रमुख मंदार लुडबे, शानू वालावलकर यांसह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.



शिवसेनेत प्रवेशकर्ते

उबाठा मालवण उपतालुका प्रमुख कट्टा गुरामवाडी येथील जिल्हापरिषद माजी सभापती  बाळ महाभोज, राजेंद्र कांबळी, प्रमोद कांबळी, राधाकृष्ण महाभोज, बाबू मालवणकर, दिपक गुराम, साबाजी गुराम, अक्षय गुराम, ओंकार लाड, नांदोस गडकरवाडी उबाठा माजी शाखा प्रमुख सुभाष ठोंबरे, चंद्रकांत कोंडसकर, सुभाष घावरे, विनोद पार्टे, संजय मिठबावकर, प्रकाश खोत, मुकुंद भोसले, तेजस हरचांदे, जनार्दन भोसले, शशिकांत पार्टे, अविनाश पार्टे, अरुण इंदूलकर, सुरेश इंदूलकर, वराड उबाठा शाखाप्रमुख किशोर भगत, शाखा प्रमुख आप्पा आळवे, मोहन आळवे, नितीन नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom