Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण प्रा. डॉ. शिवराम ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण प्रा. डॉ. शिवराम ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

लेफ्टनंट प्राध्यापक मल्लेश खोत यांनी कवितेतून दिल्या शुभेच्छा….

ज्ञानदीप जळत राहिला आयुष्यभराच्या वाटचालीत,
प्रत्येक मैत्री जोडत दीप ज्ञानाचा प्रज्ज्वलित हातात।
सौम्य हास्य, हृदयात दया, आणि निर्णयात तो न्याय,
ठाकूर सरांचा लाभ झाला सर्वांना तो skp कॉलेजात।!!१!!

पुस्तकाविना खडू-डस्टर घेऊन वर्गात जेव्हा उभे राहतात,
तेव्हा भूगोलही जणू त्यांच्या शब्दांत नकाशे रेखाटतात।
पुस्तक न उघडताही ज्ञानाचे धडे ओघळत ते राहतात
पाटीवरथाप टाकून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करतात!!२!!

वेंगुर्लापासून मुंबईपर्यंत त्यांच्या कार्याचा आहे तो गंध,
शिक्षणात, प्रशासनात त्यांनी निर्माण केला तो आनंद।
प्रत्येक विभागाला दिलं त्यांनी नवसंजीवनीचं ते दान,
त्यांच्या नेतृत्वात मालवण कॉलेज गाठलं नॅशनलच स्थान!!३!!

दयाळू, कृपाळू, पण तडफदार आहे त्यांचा स्वभाव,
सर्वांच्या प्रगतीचा विचार करणे हाच आहे त्यांचा ठाव।
अशी माणसं दुर्मिळ—सागरात सापडे जसे मोती,
ठाकूर सर म्हणजे प्रेरणा, शिस्त, करुणेची ती संगती!!४!!

निर्माण करून कोकण जॉग्रफरला केला जय जयकार
नावलौकिक जिओग्राफर असोसिएशन देशाच्या तडीपार
“ठाकूर सर” नाव जरी एक, पण व्यक्तिमत्व ते अपार,
ज्ञान, कर्तृत्व, अन् माणुसकी यांचा सुंदर आहे साकार!!५!!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण प्रा. डॉ. शिवराम ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

कविता रचनाकार _ प्राध्यापक मल्लेश खोत.

rapan bottom