Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचे घवघवीत यश

जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचे घवघवीत यश

इचलकरंजी येथे होणाऱ्या विभाग स्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड

मालवण : जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरची विद्यार्थिनी कु.दुर्वा मिलिंद आकेरकर हिने १७ वर्षे वयोगट मध्ये ट्रॅडिश्नल योगासन प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर रिदमिक योगा पेअर या प्रकारात कु.आदिती अर्जून पेंडूरकर व कु.कृतिका राजेंद्र पंदारे या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षे वयोगटांमध्ये मुलांमध्ये प्रियेश प्रवीण उद्धव याने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षे वयोगट रिदमिक योगा पेयर या प्रकारामध्ये युग गणपत पंदारे, व चिन्मय संजय वारिक यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

या सर्व विद्यार्थ्यांची इचलकरंजी येथे होणारा विभाग स्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व खेळाडूंना प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका सौ. देसाई मॅडम व सौ.पाटकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. तावडे सर ,संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाराव राणे संस्थेचे सचिव श्री. घन:श्याम राणे सर्व संस्था पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

rapan bottom