Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

शिवसेना ओवळीये शाखाप्रमुख पदी धनंजय निर्गुण यांची नियुक्ती

शिवसेना ओवळीये शाखाप्रमुख पदी धनंजय निर्गुण यांची नियुक्ती

पंचायत समिती माजी सभापती सुनील घाडीगांवकर, शिवसेना तालुका चिटणीस मकरंद राणे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण : आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ तालुक्यात शिवसेना पक्षाच्या झंजावती बैठका सत्र सुरु आहे. शिवसेना ओवळीये गावात वायंगणीवाडी बुथ क्रमांक 45 अंतर्गत शिवसेना पक्षाची बैठक माजी पंचायत समिती सभापती सुनील घाडीगांवकर, शिवसेना मालवण चिटणीस मकरंद राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओवळीये गाव प्रमुख श्री. साबाजी सीताराम परब (दादा परब) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी शिवसेना प्रमुख पदाधिकारी नियुक्ती करण्यात आल्या. यावेळी विविध विकासकामे व संघटन वाढ या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा झाली.



ओवळीये शिवसेना शाखाप्रमुख पदी श्री धनंजय निर्गुण, उपशाखाप्रमुख पदी गुणाजी घाडीगावकर, उपशाखाप्रमुख पदी सुदर्शन जंगम, गटप्रमुख अजित जंगम, गटप्रमुख अविनाश घाडीगावकर, गटप्रमुख सुभाष सावंत, गटप्रमुख अनिल परब यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी समीर सावंत, अनिल पवार, संदीप कुलकर्णी, संतोष कदम, रामचंद्र खांदारे यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.


▪️अमित खोत | मालवण

rapan bottom