Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आडवली मालडी विभागात १ कोटी ३३ लाख विकासनिधी मंजूर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आडवली मालडी विभागात १  कोटी ३३ लाख विकासनिधी मंजूर

भाजपा जिल्हा चिटणीस महेंद्र चव्हाण, कार्यकारणी सदस्य राजू परुळेकर यांनी व्यक्त केले आभार

मालवण : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आडवली मालडी विभागामध्ये पहिल्या टप्यात १ कोटी ३३ लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. आमचे नेते खासदार नारायण राणे साहेब व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब यांच्या शिफारस नुसार हा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे साहेब, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे हा निधी मंजुर व्हावा यासाठी प्रयत्न करणारे भाजपा जिल्हा चिटणीस महेंद्र चव्हाण, कार्यकारणी सदस्य राजू परुळेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

जनसुविधा योजनेतून गोठणे बांदकीवाडी सडेवाडी रस्त्या डांबरीकरण करणे (5 लाख), असरोंडी मळीवाडी प्रभाकर रामचंद्र महाजन घर ते धनाजी मुरारी सावंत यांच्या घरापर्यंत पायवाट बांधणे (3 लाख), गोठणे यशंवतवाडी स्मशानभूमी बांधणे (4 लाख), असगणी मुख्यरस्ता ते कुस्थळवाडी रस्त्या डांबरिकरण करणे (5 लाख), निरोम मुख्य रस्ता ते पादऱ्याचे झाड ते टेंबवाडी रस्या डांबरीकरण करणे (6 लाख), निरोम मुख्य रस्ता ते चाळेश्वर मंदिर डांबरीकरण करणे (20 लाख), निरोम कोणी धरण रस्ता डांबरीकरण करणे (15 लाख)

ग्रामीण मार्ग- राठीवडे गुंजाचीवाडी ग्रामा 149 डांबरीकरण करणे (5 लाख), ओवळीये लोहारवाडी ग्रामा 159 रस्त्या डांबरीकरण करणे (5 लाख)

क वर्ग पर्यटन - बुधवळे श्री मिर्लेश्वर भगवती मंदीर सुशोभिकरण करणे (10 लाख), अंगणवाडी- असंगणी तांबेवाडी अंगणवाडी दुरुस्त करणे (1 लाख), राठीवडे बौद्धवाडी अंगणवाडी दुरुस्त करणे (1 लाख), मठबुद्रक अंगणवाडी दुरुस्त करणे (1 लाख), हिवाळे मधलीवाडी अंगणवाडी दुरुस्त करणे (3 लाख), गोठणे गावढण अंगणवाडी दुरुस्त करणे (2 लाख)

इतर जिल्हा मार्ग- इजिमा -32 असरोंडी मळी साड ओसरगांव डांबरीकरण करणे (10 लाख), शाळा दुरूस्ती- हिवाळे परबवाडी शाळा दुरुस्ती करणे (3 लाख), बंधारा-किर्लोस गावठण वाडी बंधारा बांधणे (15 लाख), स्ट्रीट लाईट- किर्लोस भटवाडी स्ट्रीट लाईट करणे (3 लाख), गोठणे बांदकीवाडी स्ट्रीटलाईट करणे - (2 लाख), साकव- मठबुद्रक पाणलोस बाळा घाडीगांवकर रख्यावरील ओढ्यावर पुल बांधणे (20 लाख) ही विकास कामे मंजूर झाली आहेत. अशी माहिती देण्यात आली.

rapan bottom