स्टाफ नर्स, रिसेप्शन, वार्ड बॉय, फार्मासिस्ट, मावशी, सेल्स गर्ल, लॅब टेक्निशियन
मालवण : झांट्ये हॉस्पिटल रेवतळे मालवण येथे विविध पद भरती आहे. स्टाफ नर्स, रिसेप्शन, वार्ड बॉय, फार्मासिस्ट, मावशी, सेल्स गर्ल, लॅब टेक्निशियन ही पदे भरायची आहेत.
अधिक माहितीसाठी
Dr. Shilpa Zantye
9422393929
8080558616 यांच्याही संपर्क साधवा.

