भाजपा तालुका उपाध्यक्ष केदार झाड यांसह पदाधिकारी उपस्थित

अमित खोत |मालवण |: भारतीय जनता पार्टीच्या वतीने मालवण वायरी भागात रेकोबा हायस्कूल, वायरी टीकम शाळा, वायरी
वायरी भूतनाथ शाळा या प्रशालेतील शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका उपाध्यक्ष केदार झाड, शक्तिकेंद्र देवानंद लेकेगावकर, बूथ प्रमुख शाम झाड, मुन्ना झाड आणि आबा मांजरेकर यांसह मिलिंद झाड, अरुण तळगावकर, पांडू मायनाक, मुकेश आचरेकर, जगदीश वेंगुर्लेकर, गणेश सातार्डेकर, प्रथमेश डीचवलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.

