Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आचरा कणकवली मार्गांवरील खड्डे तात्काळ बुजवा

आचरा कणकवली मार्गांवरील खड्डे तात्काळ बुजवा

युवासेना मालवण तालुकाप्रमुख अभि लाड यांनी वेधले सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष

आचरा : आचरा बंदर ते कणकवली जाणारा राज्यमार्ग आचरा सीमंबा, चिंदर बाजारपेठ, पळसंब पूल या ठिकाणावर पडलेले मोठं मोठे खड्डे वाहतुकीसं अत्यंत धोकादायक ठरत आहेत, त्यामुळं अपघातांची भीती तसेच वाहनांचं नुकसान होत आहे. खड्डा चुकवताना होणारे अपघात, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांना प्रवास करताना होणार त्रास लक्षात घेता वेळीच हे खड्डे बुजविणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी.

सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वेळीच खड्डे न बुजविल्यास आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात जन हिताच्या दृष्टीने युवासेना पुढील भुमिका घेईल. अशी भुमिका युवासेना मालवण तालुकाप्रमुख अभि लाड यांनी स्पष्ट केली आहे.

या रस्त्यावरुन रोज प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक हतबल आहेत. पुढे गणेश चतुर्थी सण येतोय रस्त्यावर गाड्या वाढतील त्यामुळे काम करण्यासं अडचण होईल तरी येत्या आठवड्यात वेळीच खड्डे बुजविण्यास सुरवात करावी व रस्ता वाहतुकीसं योग्य करावा.

rapan bottom