Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मसदे - चुनवरे उपसरपंच पदी शमिका वाडकर यांची बिनविरोध निवड

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले अभिनंदन

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील मसदे -चुनवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ.शमिका शिवराम वाडकर यांची बिनविरोध निवड आली. ग्रामपंचायत कार्यालय मसदे -चुनवरे झालेल्या कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर मसदे -चुनवरे सरपंच श्रीमती. श्रेया महेश परब ग्रामपंचायत सदस्या केतकी प्रभू धनश्री कांदळकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर जिल्हा सरचिटणीस दादा साहील पोईप सरपंच श्रीधर नाईक विनायक बाईत निलेश बाईत दिपक पाटकर विश्वास गावकर जितेंद्र परब दत्ताराम आंबेरकर रामदास पांजरी विलास पांजरी मुकेश नार्वेकर प्रकाश वेंगुर्लेकर हरिश्चंद्र खामकर कमलेश प्रभू अनिल जाधव अमोल वाडकर प्रितेश पाटकर तसेच मसदे -चुनवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

मागिल दोन वर्षे मसदे -चुनवरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद रिक्त होते तात्कालीन उपसरपंच कलाधर कुशे यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र मोरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. उपसरपंचपदासाठी शमिका वाडकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची सर्वानूमुते बिनविरोध निवड करण्यात आली. मसदे -चुनवरे ही मालवण तालुक्यातील ग्रृपग्रामपंचायत असून एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून मालवण तालुक्यात परीचित आहे.


ग्रामपंचायतीचा कार्यकाल फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार असून या कालावधीसाठी शमिका वाडकर यांची निवड करण्यात आली आहे. शमिका वाडकर या कार्यक्षम कार्यतत्पर म्हणून सध्याचा समितीनं परिचीत असून आगामी कार्यालयासाठी मसदे -चुनवरे ग्रामस्थाच्या वतीने आपण शुभेच्छा देत असून त्याना आगामी कार्यकाळात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर त्यांनी दिले

rapan bottom