Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

अरुंधती निवतकर मेहंदळे हिने इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये पीएचडी संपादन…..

अरुंधती निवतकर मेहंदळे हिने इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये पीएचडी संपादन…..

अरुंधती ही मसुरे येथील डॉक्टर सुधीर मेहंदी यांची कन्या..

संजय माने | पोईप : मूळ मसुरे येथील आणि सद्यस्थितीत मुंबई येथे नोकरी निमित्त असणाऱ्या डॉ.सौ.अरूंधती योगेश निवतकर मेहंदळे हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय घेत या मध्ये पीएचडी संपादन करून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
अरुंधती निवतकर मेहंदळे हिचे मूळ घर मसुरे येथे असून तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मसुरे गावातच झाले आहे. शालेय जीवनात अरुंधती ही अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थिनी होती. शालेय जीवनात तिने अनेक स्पर्धा परीक्षा मध्ये घवघवीत यश संपादन केले होते. तसेच विविध पुरस्कार मिळविले होते. आताही तिने इंजिनिअरिंग मधील पीएचडी पूर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे. मसुरे गावातील शिक्षण प्रेमी लोकप्रतिनिधी यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. अरुंधती या सध्या मुंबई जुहू येथील प्रतिष्ठित अशा एसएनडीटी इंजीनियरिंग कॉलेजमधील डाटा सायन्स विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. अरुंधती ही मसुरे येथील प्रतीत यश असे डॉक्टर सुधीर मेहंदळे यांची कन्या आणि मालवण शासकीय रुग्णालय येथील डॉक्टर अनिरुद्ध मेहंदळे यांच्या भगिनी आहेत.

rapan bottom