Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

स्कॉलरशिप परीक्षेत अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

स्कॉलरशिप परीक्षेत अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

मालवण : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत शौनक शैलेश पावसकर जिल्हा गुणवत्ता यादीत 47 वा तर नीरजा नंदकुमार फणसेकर 51 वी आली आहे. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत उत्कर्ष मदन भिसे 15 वा तर श्रेयस संजय वराडकर 44 वा आला आहे.

पाचवीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुनील काळसेकर, सौ. अक्षता तांबे, विपिन ठाकूर, सतीश बनसोडे यांचे तर आठवीच्या विद्यार्थ्यांना सौ. मयुरी भिसे, देविदास वेरलकर, मिलिंद शिरोडकर, सौ. दर्शना सामंत, सौ. नूरजहान नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य, टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, पर्यवेक्षक देविदास वैरलकर तसेच सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom