Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सुकळवाड येथील उबाठा कार्यकर्ते बाळू पावसकर यांचा शिवसेनेत प्रवेश

सुकळवाड येथील उबाठा कार्यकर्ते बाळू पावसकर यांचा शिवसेनेत प्रवेश

शाखा प्रमुख पदी नियुक्ती

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती



मालवण : सुकळवाड येथील उबाठा कार्यकर्ते अभिजित उर्फ बाळू पावसकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, बाळू पावसकर यांना शिवसेना शाखा प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ गतिमान विकास साध्य करत आहे. त्यांच्याच विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेना मजबूत होत असल्याचे  जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.


यावेळी जिप माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, माजी उपसभापती प्रसाद मोरजकर, सरपंच युवराज गरुड, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवक तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, जिल्हा कार्यकारणी चिटणीस चेतन मुसळे, सागर कुशे, विक्रम मोरजकर, किशोर पेडणेकर, मनोज वायंगणकर, विशाल वाळके, प्रकाश पावसकर, दशरथ वळंजू, सुभाष म्हसकर, बाबुराव म्हसकर, सुरेंद्र हातणकर, सोनाली गावडे, सौख्या कुशे, समीर परब यांसह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom