Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

वायरी येथे बंद घर चोरट्यानी फोडले

वायरी येथे बंद घर चोरट्यानी फोडले

सुमारे २० हजारचा मुद्देमाल लंपास

मालवण | प्रतिनिधी : वायरी भूतनाथ येथील सिद्धेश मडये यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील रोख रक्कम सोन्याचे दागिने असा सुमारे २० हजार चा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. याबाबतची फिर्याद क्रांती मडये यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळख्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वायरी भूतनाथ येथे सिद्धेश मडये यांचे घर आहे. ते आपल्या पत्नीसह तेथे वास्तव्य करतात. सिद्धेश हे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. तर त्यांची पत्नी माहेरी गेली होती. चोरट्यांनी बंद घर फोडले. घरात प्रवेश करून रोख १० हजार रुपये, ५ हजार ५०० रुपये किंमतीच्या तुटलेल्या सोनसाखळीचे तुकडे, कानातील बारीक सोन्याचे जुने दागिने, ४ हजार रुपयांचा जुना मोबाईल, १ हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा असा सुमारे २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अनोळख्या चोरट्यांनी लंपास केला.
सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. स्थानिकांनी या घटनेची माहिती मडये कुटुंबियांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबतची तक्रार क्रांती मडये यांनी पोलीस ठाण्यास दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळख्या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने तपास करत आहेत.

rapan bottom