Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालवण भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालवण भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहर व तालुका भाजपाच्या वतीने रक्तदान शिबीर  मामा वरेरकर नाट्यगृह येथे संपन्न झाले. एस.एस.पी.एम. हॉस्पिटल  पडवे आणि रोटरी क्लब मालवण यांच्या सहकार्यातून आयोजित रक्तदान शिबिरास रक्त दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी भाजपा युवामोर्चा पदाधिकारी रोहन पेंडूरकर यांनी 60 वे रक्तदान केले. तर विशेष म्हणजे तारकर्ली पर्यटन विकास संस्था उपाध्यक्ष मिलिंद झाड, उद्योजक केदार झाड तसेच त्यांच्या पत्नी व भाऊ अश्या कुटूंबातील 4 सदस्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श दिला.

यावेळी भाजपा जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, बबलु राऊत, गणेश कुशे, पंकज सादये, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, बाळू तारी, आप्पा लुडबे, भाई कासवकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर, पुजा करलकर, ममता वराडकर, दर्शना कासवकर, पुजा सरकारे, सेजल परब, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, अमिता निवेकर, स्मिता प्रभाळे, महानंदा खानोलकर, पुजा सरकारे, पुजा वेरलकर, नंदा सारंग, मेतर, कोळंब सरपंच सिया धुरी, रोटरी क्लब अध्यक्ष पंकज पेडणेकर, महादेव पाटकर, आबा हडकर, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, प्रसाद मोरजकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, शहरअध्यक्ष ललित चव्हाण, महेंद्र पारकर, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, महेश मांजरेकर, सचिन आंबेरकर, प्रमोद करलकर, संतोष गांवकर, दिपक सुर्वे, विजय निकम, केदार झाड, रोहन पेंडूरकर, किशोर खानोलकर, संदीप भोजणे, मिलिंद झाड, देवानंद लोकेगावकर, महादेव पाटकर, राम चोपडेकर, सहदेव साळगावकर, मांजरेकर, संमेश परब, मनोज मेथर, साजिद बांगी, साईनाथ वाघ, चेतन खोत, प्रवीण घाडीगावकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom