Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बंद घर चोरट्यानी फोडले

बंद घर चोरट्यानी फोडले

कुंभारमाठ स्वयंभूवाडी येथील घटना

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. कुंभारमाठ गोवेकर वाडी मार्गांवरील स्वयंभूवाडी येथील तुषार (बाबू) कासवकर बंद घर चोरट्यानी फोडले. घरात आलेली सुमारे 10 ते 15 हजार रक्कम चोरट्यानी लंपास केली. या परिसरात गेल्या काही दिवसातील चोरीची ही तिसरी घटना असल्याचे तुषार कासवकर यांनी सांगितले.

कासवकर कुटुंबीय उद्योग व्यवसाय व मुलांच्या शिक्षणानिमित्त मालवण येथे राहतात. चार-आठ दिवसांनी ते घरी फेरी मारतात. शनिवारी सायंकाळी ते घरी गेले असता घराचे लॉक तुटलेले त्यांना दिसले. त्यांनी आत पाहिले असता कपाट फोडून साहित्य पसरलेले होते. व्यवसायात लागणारे सुट्टे पैसे नाणी कासवकर यांनी बँकेतून आणून घरात ठेवले होते. त्या पैशांवर चोरट्यानी डल्ला मारला.

दरम्यान कासवकर यांनी मालवण पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. दोन रुपयाची नाणी असलेल्या दोन बॅग चोरट्यानी चोरल्या असून मोठया प्रमाणात दोन रुपयाची नाणी कोणी व्यवसाईकांना द्यायला आल्यास खात्री करण्याचे आवाहन बाबू कासवकर यांनी केले आहे.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom