Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची एकनाथ नाडकर्णी यांनी घेतली भेट

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची एकनाथ नाडकर्णी यांनी घेतली भेट

पक्षातून निलंबन रद्द झाल्यानंतर सदिच्छा भेट घेत केली चर्चा

कणकवली : भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी यांचे पक्षातून करण्यात आलेले निलंबन अलीकडेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रद्द केले. त्यानंतर आज एकनाथ नाडकर्णी यांनी दोडामार्ग येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी एकनाथ नाडकर्णी यांना शुभेच्छा देत पक्षकार्यासाठी पुन्हा सक्रिय व्हा असे सांगितले.



गतवर्षी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षशिस्त भिंगाचा ठपका ठेवत एकनाथ नाडकर्णी यांचे भारतीय जनता पार्टीतून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर अलीकडेच श्री. नाडकर्णी यांनी पक्षाकडे निलंबन रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांचे निलंबन रद्द केले होते. नाडकर्णी हे पक्षातील एक ज्येष्ठ पदाधिकारी असून, त्यांनी यापूर्वी पक्षासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन हे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तसेच त्यांना पक्षकार्यात पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन केले होते.

पालकमंत्र्यांच्या या भेटीवेळी एकनाथ नाडकर्णी यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस माजी अध्यक्ष सुधीर दळवी आंनद तळणकर, वैभव इनामदार संजय सातार्डेकर प्रकाश गवस संजय विरनोडकर कळणे सरपच श्री देसाई तळकट सरपच सुरेंद्र सावंत तुकाराम बर्डे आदी सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

rapan bottom