Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ लायन्स क्लबचे १९ ला पदग्रहण

कुडाळ लायन्स क्लबचे १९ ला पदग्रहण

निलेश जोशी | कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ (सिंधुदुर्ग)च्या नूतन अध्यक्षपदी लायन आनंद कर्पे, सेक्रेटरी पदी लायन सीए. सागर तेली तर खजिनदारपदी लायन जीवन बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा उद्या शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सायं. 6 वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
     लायन्स क्लब ऑफ कुडाळ - सिंधुदुर्ग या संस्थेची सन 2025-26 ची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या कार्यकारिणीचा वार्षिक पदग्रहण सोहळा लायन्सचे उपप्रांतपाल (डिस्ट्रीक्ट 3234 डी -1) डॉ.किरण खोराटे यांच्या उपस्थितीत शनिवार 19 जुलै रोजी सायं. 6 ते 9 यावेळेत येथील महालक्ष्मी हॉलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नूतन अध्यक्ष श्री. कर्पे, सेक्रेटरी सीए. तेली, खजिनदार श्री. बांदेकर यांच्यासह नूतन कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य पदग्रहण करणार आहेत. यावर्षात लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. अशी माहिती नूतन अध्यक्ष श्री. कर्पे व सेक्रेटरी सीए. तेली यांनी दिली. या पदग्रहण सोहळयाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने करण्यात आले आहे. 

rapan bottom