Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

20 जुलै रोजी मसुरे येथे भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग च्या वतीने मालवण तालुकास्तरीय कार्यशाळा

20 जुलै रोजी मसुरे येथे भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग च्या वतीने मालवण तालुकास्तरीय कार्यशाळा

मसुरे : मालवण तालुक्यातील सर्व संगीत, वारकरी भजनी बुवा, पखवाज वादक, तबला वादक, झांज वादक, किर्तनकार, कोरस, नवोदित कलाकार,अन्य भजनी क्षेत्रातील कलाकारांना नम्र विनंती करण्यात येते की आपल्या सर्वांची नुकतीच स्थापन झालेली "भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग" हिला शासन दरबारी मान्यता मिळाली असून संस्थेचे कार्यकारी मंडळ व या क्षेत्रातील मान्यवर आपल्या भेटीसाठी व चर्चा विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा रविवार दिनांक 20 जुलै रोजी मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे मर्डे सभागृहात या संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मसुरे येथील प्रसिद्ध उद्योजक तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष डॉक्टर दीपक मुळीक परब, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक तथा ज्येष्ठ कामगार नेते श्री प्रकाश परब, भजन सम्राट तथा मानधन समिती सिंधुदुर्गचे सदस्य श्री भालचंद्र केळुसकर, माजी सभापती तथा मानधन समिती सिंधुदुर्ग चे सदस्य अजिंक्य पाताडे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कलाकार मानधन विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन, भजन कार्यशाळा मार्गदर्शन शिबिर घेणे, शासकीय योजना कलाकारांसाठी आहेत याविषयी शासन दरबारी पाठपुरावा करणे, नवीन सदस्य नोंदणी, ज्येष्ठ कलाकारांना मार्गदर्शन करणे, अशा विविध प्रश्नांसंदर्भात नियोजन करणे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उपस्थिती दर्शवावी असे आवाहन भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कानडे बुवा आणि या समितीच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.

rapan bottom