Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने पालक व विद्यार्थ्यांचा मेळावा

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने पालक व विद्यार्थ्यांचा मेळावा

गुणवंतांचा सत्कार व शिष्यवृत्ती वर्गाचा होणार शुभारंभ

मालवण : बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ होत आहे. शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

कार्यक्रमात इयत्ता ७वी शिष्यवृत्तीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिष्यवृत्ती वर्गाचा औपचारिक शुभारंभ केला जाणार आहे. यानंतर सायंकाळी ४.३० वाजता १० वी, ७वी NMMS व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार आणि पालक व विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती सातत्याने वृद्धिंगत करण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवांगणच्या वतीने अध्यक्ष ऍड. देवदत्त परबळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष श्री. शैलेश खांडाळेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीच्या प्रवासात विद्यार्थ्यांना बळ देणारा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा देणारा हा उपक्रम, मालवणच्या शैक्षणिक वातावरणात नवी ऊर्जा निर्माण करेल, असा विश्वास सेवांगणच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

अमित खोत | मालवण

rapan bottom